चिंचवड मतदार संघातील सुजाण नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे कि, चिंचवड मतदार संघ विकासाच्या दृष्टीने आपल्या संकल्पना, समस्या किंवा मते आम्हापर्यंत आपण खाली दिलेला फॉर्म भरून नक्की पोहचवू शकता.
भारतीय जनता पक्ष विविध माध्यमातून विकसित भारताच्या निर्माणासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. राष्ट्र निर्माणामध्ये प्रत्येक नागरिकांचा सहभाग असणे तेवढेच महत्त्वाचे आहे. राष्ट्रनिर्माणाचे हे अमूल्य कार्य साधण्यासाठी सर्व नागरिकांनी मिळून हातभार लावल्यास जगामध्ये भारत एक नवी महासत्ता म्हणून उदयास येऊ शकतो. आजवर भारतमातेच्या असंख्य सुपुत्रांनी भारताच्या निर्मितीमध्ये अनन्यसाधारण भूमिका निभावली आहे. आपल्या भारत देशाच्या सन्मानासाठी अविरतपणे कार्य करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे सदस्य होऊ... आधुनिक आणि विकसित राष्ट्र नव्याने घडवू.
आजच आपला सदस्य नोंदणी अर्ज भरा.
आमदार जगताप लक्ष्मण पांडुरंग
जगताप पाटील कॉम्प्लेक्स, शिवाजी चौक, पिंपळे गुरव, पुणे - ४११०६१.
ई-मेल : jagtaplaxman1@gmail.com
फोन नं. : 020 2720 3232
© 2022, जगताप लक्ष्मण पांडुरंग.