पिंपरी चिंचवड शहराचा प्रतिनिधी म्हणून कार्य करत असताना नगरसेवक, स्थायी समितीचा अध्यक्ष, महापौर ते विधानसभेचा आमदार अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळत अनेक प्रकल्प पूर्णत्वास घेऊन जाताना नागरिकांनी माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवला याचा अभिमान वाटतो. उद्योगनगरी ते अत्याधुनिक विकसित मेट्रोसिटी अशी आपल्या पिंपरी चिंचवड शहराच्या निर्मितीमध्ये मी आजवर केलेल्या कार्याची दाखल अनेक वृत्तपत्रांनी आणि अत्याधुनिक प्रसारमाध्यमांनी घेतली त्याचा हा थोडक्यात घेतलेला आढावा.
आमदार जगताप लक्ष्मण पांडुरंग
जगताप पाटील कॉम्प्लेक्स, शिवाजी चौक, पिंपळे गुरव, पुणे - ४११०६१.
ई-मेल : jagtaplaxman1@gmail.com
फोन नं. : 020 2720 3232
© 2022, जगताप लक्ष्मण पांडुरंग.